Image Credit -gettyimages
Image Credit -gettyimages
Image Credit -gettyimages
Image Credit -gettyimages
Image Credit -gettyimages
2000 च्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय पुन्हा एकदा घेण्यात आला आहे.नवीन नोटा चलनात आल्यानंतर सर्व बँकांना एटीएमचे ड्रॉवर बदलावे लागले. नोटाबंदीनंतरच्या नोटा आधीच्या नोटांपेक्षा खूप वेगळ्या होत्या.बाजारात 2000 च्या फारशा नोटा उपलब्ध नव्हत्या.
Image Credit -gettyimages
लाखोच्या नोटा ना एटीएममध्ये होत्या,ना वापरात होत्या,अशी परिस्थिती होती.त्या नोटा नेमक्या कुठे गेल्या, या प्रश्नाचे उत्तर बँक अधिकाऱ्यांना देता आले नाही. त्या नोटा चलनात आणण्यास बंदी घालण्याच्या निर्णयामुळे आता सोलापूर जिल्ह्यात किती नोटा आहेत, हा मुद्दा उपस्थित होणार आहे.
Image Credit -gettyimages
Image Credit -gettyimages
साधारणत: 15 जूननंतर पावसाळा सुरू होतो. त्यानंतर 23 मे ते 30 सप्टेंबर दरम्यान दोन हजाराच्या नोटा बदलून घ्याव्या लागतात. नोव्हेंबर 2016 मध्ये नोटा चलनात आणल्या प्रमाणेच, बँकांनी नोटा बदलण्याची गर्दी रोखण्यासाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. त्या नोटा फारशा नसल्या तरी पूर्वीसारखी गर्दी होणार नसल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. वेगळ्या व्यवस्थेद्वारे नोटा बदलल्या जातील,असेही त्यांनी स्पष्ट केले.