तुझी माझी लव्ह स्टोरी भाग 2 मराठी

अमित मोनाली ला पाहण्या साठी नवरीच्या रूम जवळ जातो पण त्याला तिथे मोनाली नाही भेटत. कारण रूम मधल्या सर्वाना बाहेर काढले होते. अमित ह्या लग्नाला खास तिला भेटायला आला होता. कारण मोनाली हि नवरची खूप जवळची मैत्रीण होती. आणि त्याला कुठे तरी माहित होत ती ह्या लग्नाला येईलच म्हणून. पण मोनाली तिथे ना दिसल्या ने तो खूप दुखी झाला होता.

आपण वाचत आहत तुझी माझी लव्ह स्टोरी मराठी भाग 2

आणि मनातील मनात म्हणत होता कि देवा एकदा तरी तिला भेटू दे. पण अचानक त्याला पती मागून कोणी तरी गुलाब चे फुल फेकून मारले  आणि  मागून एक आवाज पण आला इतका उशीर करता का? त्याने मागे वळून पहिले तर मोनाली होती. त्याने तिच्या कडे पहिले पण त्याची नजर तिच्या पासून हटत नव्हती कारण ती इतकी छान दिसत होती. तिने साडी घातली होती,गुलाबी रंगाची,ओटावर गुलाबी च रंगाची हलकी लिपस्टिक होती.

आपण वाचत आहत तुझी माझी लव्ह स्टोरी मराठी भाग 2

दोन्ही हाता मध्ये खूप बांगड्या होत्या. केस पण छान प्रकारे बांधले होते, त्या केस मधून एक बट तिच्या गाला पर्यंत होती, हवेच्या जोक्या ने बट आणि कानातले दोहांनी हलत होते.  कोणी म्हणणं हीच नवरी आहे.

तुझी माझी लव्ह स्टोरी

अमित ची नजर तिच्या पासून दूर होत नव्हती त्याला काही बोलावं आणि कोणत्या शब्ध पासून सुरवात करावी हे समजत नव्हते. हे मोनाली ला हि समजत होते कारण आज ती तयार झालीं होती ते फक्त अमित साठी तीच पुढे म्हणते चल आपण त्या लिबांच्या सावली मध्ये उभे राहू इथे खून गर्दी आहे.

तो हा म्हणतो आणि तिच्या सोबत बाहेर लिंबाच्या झाड खाली येतात. अमित आणि प्रिया ज्या लग्नाला आले होते ते त्यांच्या च शाळे मध्ये होते. ती अमित ला बोलते खूप बदल ली ना आपली शाळा, इथे सायकल स्टॅन्ड होते.

आणि पलीकडे मुलांना व्ययाम करण्या साठी काही खांब होते, आणि इथे खो-खो साठी जागा होती. अमित म्हणतो हो खूपच बदल झाला आहे शाळेत आणि तुझ्यात देखील. ती त्याला म्हणते माझ्यात म्हणजे? खूप सुंदर दिसतेस अमित म्हणतो. तेव्हा मोनाली बोलते म्हणजे आधी नव्हते का? 

तुझी माझी लव्ह स्टोरी

तो म्हणतो तसे काही नाहीं आगोदर होती च पण आता पण त्या पेक्षा हि छान आहे. ती त्याला थँक्स म्हणते. आणि विचारते मग आजून काय चाले डॉकटर साहेब. तो म्हणतो काही नाही तुम्ही च बोला…. तेवढ्यात त्याच्या समोर लिंबाच्या झाडाच्या काही लींबुळ्या पडतात.

तेव्हा मोनाली म्हणते आम्ही हि लहान पाणी खेळण्यात याला आंबे म्हणायचो. कच्या असेल तर कैऱ्या आणि पिकल्या तर आंबे. अमित हसतो आणि म्हणतो हा लहान पण वेगळंच होत ना? त्या वेळेस  खेळ हे खेळ वाटायचे आणि सण हे सण  वाटायचे आता काही नाही वाटत.

आपण वाचत आहत तुझी माझी लव्ह स्टोरी मराठी भाग 2

आपण नागपंचमीला झोका असायचा आपल्या शेजारील लिंबा वर. आपण  किती मिळून मिसळून खेळायचो प्रत्येकाची बारी असायची आणि आपला झोका रोड पर्यंत जायचा. मग दिवाळी असो किंवा दसरा त्यात हि मज्या यायची. आत कोणी पहिल्या सारखं खेळात पण नाही आणि पहिल्या सारखं काही वाटत नाही.

मोनाली म्हणते आपण ते पण खेळायचो माझा रंग सांगू का ?साग साग …. आणि तू नेहमी पिंक कलर सांगायचा. आणि तो कलर कुठे नसायचा. अमित म्हणतो पण तू जी फ्रॉक घातलेली असायची त्याला असायचा. आणि तू च पाळायची. अमित आणि आणि मोनाली एकदम जुन्या आठवणी मध्ये रमून जातात. त्यांच्या गप्पा चालूच असतात तेवढ्यात नवरा मुलगा गावातून मारून येतो तेवढ्यात त्याचे मित्र पण आवाज देतात. या मंडप मध्ये त्यांना हे थोडं वेगळं वाटत होते कारण ते दोघे च जण तिथे उभे होते.

अमित ला ज्या  मुलीनं सांगितले होते ती पण आवाज देत होती या लवकर अमित आणि मोनाली एकमेकां वर प्रेम करत असतात पण त्यांची कधी हिम्मत झाली नाही सांगायची लहान पण अमित मामा च्या घरून लाविकार आला होता. फक्त मोनाली साठी आणि मोनाली हि घरी जात होती फक्त त्याच्या साठी पण दोघांचे वेगवेगळे शिक्षण होते म्हणून  सोबत कधी सुट्टी नाही भेटली. पण आज खास तिला भेटायचे आणि तिला त्याला भेटायचे म्हणून आले होते. नवरा मुलगा मंडप समोर थांबला आणि हे पण त्या दिशेने जात होते तेव्हा मोनाली त्याला बोलते तू कधी करणार आहेस लग्न तेव्हा तो म्हणतो तुझे झाल्या वर ..

अमित आणि मोनाली ची कहाणी पुढे आहे तर वाचायला विसरू नका…..

तुझी माझी लव्ह स्टोरी भाग 1

1 thought on “तुझी माझी लव्ह स्टोरी भाग 2 मराठी”

Leave a Comment