सोयाबीन पीक पिवळसर होत आहे
सोयाबीन पीक पिवळसर होण्याची कारणे महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिके पिवळी पडली आहेत. पिकामध्ये लोह या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिवळी पडते, असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याला …