आधार मुक्त अपडेट: आधार डिटेल्स अपडेट करण्याची ऑनलाइन पद्धत झाली आणखी सोपी, अशी बदला जन्मतारीख
आधार युझर्ससाठी कोणतेही डिटेल्स ऑनलाइन अपडेट करण्यासाठी सध्या कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. लाखो भारतीयांच्या सोयीसाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं (UIDAI) आधार सेवेतील दस्तऐवजांचं ऑनलाइन अपडेट काही महिन्यांसाठी मोफत सुरू …