
Simple energy ची पहिली scooter simple one electric ची बुकिंग सध्या चालू झाली आहे. Simple one ही बंगलोर ची electric scooter कंपनी आहे. 2019 मध्ये या कंपनी ची निर्माती झाली आहे. मार्केट मध्ये नव नवीन electric scooter मध्ये काय नवीन अडथळे येतात त्या वरून त्यांनी त्याच्या scooter मध्ये बदल करत गेले. जेणे करून कस्टमर ला कोणत्या ही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून. आज च्या दिवसा पर्यंत सुमारे 30,000 च्या वर बुकींग पण झाले आहे.
Simple one energy चे owner आहे, सुहास राजकुमार ( suhas rajkumar)
Suhas rajkumar Founder and CEO of simple energy.
Simple one ने customer sefty चा आधी विचार केला
या मध्ये वापरली जाणारी ही बॅटरी चांगल्या प्रकारची आहे. जेणे करून ती गरम होऊन तिचा स्फोट होणार नाही आणि कोणत्या ही कस्टमर ला त्रास होणार नाही
Simple one scooter चे काही खास फिचर
- या मध्ये जे टायर वापरले आहे ते 12 इंच चे आहे.
- CBS ब्रेक सिस्टीम आहे.
- टेलिस्कॉप- मोनोस्कोप सस्पेन्स चा यामधे वापर करण्यात आला आहे.
- LED लाईट्स आहे.
- वजन 110 किलो आहे.
- आणि या मध्ये आपल्या बूट स्पेस 30 लिटर जा भेटतो.
- वेट लोडिंग 150 ते 500 आहे.
- स्पेड मिटर.
- 7 इंच चा टच स्क्रीन आहे.
- 7 इंच च्या डिस्प्ले वर नोटिफिकेशन दिसेल.
- मॅप दिसेल, कॉल आलेले, आणि मसेज दिसेल.
- म्युजिक प्लेर आहे तुम्ही तुमचा मोबाईल याला कनेक्ट करू शकतात.
- Scooter lock
- Correct location
- गाणी ऐकणे.
- टायर प्रेशर मॉनिटर करणे.
- रायडिंग मोडस.
या सारखे फिचर या मध्ये दिले आहे.
Key space of simple one
- Range – 300 + km / charge
- Battery capacity 6.4 KWH
- Max speed -105 kmph
- Motor power -4500W
- Tyre type – Tubeless
Simple one scooter ही तुम्हाला चार वेगवेगळ्या कलर मध्ये उपलब्ध आहे.

Simple one scooter colors
- Brazen Black
- Grace White
- Namma Red
- Azure Blue
Simple one scooter कशी बुक करायची

तुम्हाला त्या साठी www.simpleenergy.in/ साईट वरून आपण scooter ही बुक करू शकतो. त्या साठी तुम्हाला 1947 रुपये देऊन scooter ही बुक करू शकतात.
महाराष्ट्रातील किंमत आणि सबसिडी ची माहिती
Simple one या scooter चे one STD नावाचे मॉडेल आहे. त्याची किंमत 1,09,999 ही किंमत सबसिडी वजा करून आहे.
10,000 ची नॉर्मल सबसिडी + 15,000 अर्लीबर्ड इंसेंटिव्ह.
Scooter ची किंमत 1,09,999 आहे त्यात 7000 इन्शुरन्स + 2000 इतर चार्जे + 1500 हँडलिंग चार्जे असे मिळून 120,499 हे येतात. त्यात सबसिडी वजा केली असता 95,499 ही simple one ची किंमत आहे.
Simple one ही भारतीय कंपनी आहे?
हो ही भारतीय कंपनी आहे. Yes simple energy is an Indian brand. It is a bengaluru based young start up.
What is the waiting period for simple one eletric scooter?
Simple one electric scooter deliveries are to begin in june 2022. The much a waited simple one electric scooter will be delivered to those who booked it starting from June 2022
Simple one scooter ही customer ला जून 2022 पर्यंत भेटू शकते.
Simple one electric scooter email id care@simpleenergy.in Contact number 8929045085
जर तुम्हाला तुमच्या शहरात dealer and retailship पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्या dealerenquiries@simpleenergy.in वर संपर्क करू शकतात.
आणि जर तुम्हाला तुमच्या शहरात simple one energy चे चार्जे स्टेशन उभे करायचे असेल तर तुम्ही loop@simpleenergy.in वर संपर्क करू शकतात.
Simple energy call us on +919686645189/8929045085 monday to Saturday. Call time 9am to 7am

Simple one energy office address
Simple energy private limited 9th floor wing A no 2/2 north gate phase 2 venkatala village te lahan ka holi bengaluru 560064
- पोस्ट ऑफिसच्या योजनेतून दरमहा 20 हजार रुपये पेन्शन: सविस्तर माहितीपोस्ट ऑफिस
- पीक कर्जा साठी नाबार्डचा नवीन नियम: सविस्तर माहितीपीक कर्ज
- एसएससी जीडी कॉन्स्टेबल परीक्षा: तयारी आणि संधीएसएससी जीडी कॉन्स्टेबल म्हणजे काय? एसएससी (कर्मचारी निवड आयोग) जीडी (जनरल ड्युटी) SSC GD Constable कॉन्स्टेबल परीक्षा ही भारतातील केंद्रीय पोलीस दलांमध्ये (CAPFs) कॉन्स्टेबल पदांसाठी घेतली जाणारी अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. ही परीक्षा विविध केंद्रीय सुरक्षा दलांसाठी, जसे की BSF, CRPF, CISF, ITBP, SSB आणि अन्य दलांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी प्रवेशद्वार मानली जाते. एसएससी जीडी कॉन्स्टेबल …
- पॅन कार्ड PAN 2.0 प्रणालीचे फायदे आणि प्रक्रिया समजून घ्या 2025पॅन कार्ड
- किसान कार्ड Farmer ID Card Maharashtra बनविण्याची प्रक्रिया 2025किसान कार्ड Farmer ID Card पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया किसान कार्डसाठी आवश्यक माहिती ई-केवायसी आणि अर्ज सादर करणे अर्जाची स्थिती तपासा किसान कार्डचे फायदे सारांश किसान कार्ड बनवण्याची ही प्रक्रिया सरळ आणि सुलभ आहे. योग्य कागदपत्रांसह आणि या मार्गदर्शिकेचा उपयोग करून तुम्ही सहजपणे अर्ज करू शकता. शेवटच्या तारखेला टाळण्यासाठी, तुमचा अर्ज लवकर सादर करा आणि सरकारी …
1 thought on “Simple one electric scooter ची बुकिंग चालू झाली आहे”