अवार्ड विंनिग शार्ट फ्लिम
गरीबी मध्ये जन्माला येणे हे त्या व्यक्ति ची चूक नाही. पण त्या व्यक्तीला श्रीमंत लोकांनी समजून न घेणे हे मात्र श्रीमंत लोकांची चूक आहे. कोरोना हा गरीबी आणि श्रीमंती पाहुन होत नाही तो सगळ्या च लोकांना होतो. यात काळजी घेणे ही तेवढे च महत्वाचे आहे. या कोरोना च्या काळात मास्क लावणे हे जरूरी आहे. आणि यातच मास्क घेण्यासाठी आपल्या जवळच पैसे नाही तर… अवार्ड विंनिग शार्ट फ्लिम (best marathi short flim
तुम्ही नक्की पहा ही शार्ट फ्लिम सागर भोगे यांनी बनावलेली. एक छान सा संदेश तूम्हाला देते. आवडली तरी नक्की शेयर करा.