RAJKUMAR FULL MOVIE

मित्रांनो आज एक मराठी चित्रपट ची लिंक आली चित्रपट अतिशय छान आहे.

स्टोरी आणि त्या मध्ये काम केलेल्या कलाकार नि पण अतिशय छान पद्धतीने काम केले आहे.

आज पूर्ण दोन वर्षे झाले सर्व चित्रपट गृह पूर्णथा बंद आहे. त्या मुळे अनेकजण OTT वर चित्रपट प्रेक्षपित दाखवला जातो. पण हा चित्रपट youtub वर प्रेक्षपित केला आहे. ही खूप मोठी रिक्स घेतली आहे. चित्रपट साठी झालेला खर्च यातून निघेल का नाही? हा खूप मोठा प्रश्न आहे.

पण त्यांनी फक्त प्रेक्षकांना वर विश्वास ठेवला आहे. विशेष म्हणजे आधी तुम्ही चित्रपट पहा.

आणि मग तुम्हाला वाटेल तेव्हडी नक्की मदत करा.

युट्युब वर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

RAJKUMAR FULL MOVIE कृपया फिल्म पाहन्या आधी डिस्क्रीशन वाचा. REQUESTING PLZ PAY AFTER WACHING FILMSRF Talkies2,51,686 viewsPremiered on 18-Jul-2021फिल्म बघुन झाल्यावर पैसे द्या.

FILM DHEKNE KE BAAD ZARUR PAY KIJIYE , PLZ PAY AFTER WACHING THE FILM phonepy/patm/goolpy7429 000 55 5 and 7429 000 77 7 Ac no : 38525253614 , IFSC : SBIN0003866

तुमच्या ईच्छे नुसार ० ते ५०० रूपया पर्यंत कितीही देऊ शक्ता ७४२९०००५५५,७४२९०००७७७

बघनारांची संख्या जास्त आणि पैसे देनारांची संख्या कमी आहे.

फिल्म बघनारे 2 लाख आणि आकाऊंटला पैसे फक्त 1 लाख…? आम्हाला 2.50 Cr मिळाले तरच आमची प्रोडक्शन कॉस्ट मिळेल, तुम्ही Views बघुन खुप पैसे जमा झाले अस्तील, असा विचार करू नका. ईतक्या Views होऊन सुध्दा आकाउंटला फक्त एक लाख रूपये जमा झाले आहेत, फिल्म बघानार्या प्रेक्षकांचे मनापासुन आभार मित्रहो तुम्ही फिल्म पाहताय आणि खुप पसंत करताय.

त्या मुळे Views दोन लाखाच्या वर गेले आहे. पण काही प्रेक्षक पैसे द्यायला विसरतायत खुप कमि लोक पेमेंट करत आहेत views बघुन खुप पैसे जमा झाले अस समजु नका.

आतापर्यंत अकाऊंटला एक लाखाच्या जवळ पास पैसे जमा झाले फक्त. तुम्हाला सांगुईच्छीतो राजकुमार हि फिल्म खुप खर्च लावून बनविली आहे, आणि YouTube channel ला रिलीज केली आहे.

फक्त तुमच्या भरोषावर, पैसे देन्याची सुविधा नसल्यास जवळच्या व्यक्तील द्यायला सांगा पण पैसे नक्की द्या, ० ते ५०० रूपया पर्यंत कितीही देऊ शक्ता, फुल न फुलाची पाकळी देउन प्रोड्युसरला मदत नक्की करा धन्यवाद शंभर पैकी चार पाच लोकच पैसे देत आहेत, अस करू नका . मित्रहो राजकुमार हि फिल्म OTT आणि थेटरला सोडुन खुप मोठ्या आडचनितुन सरळ, युट्युबला रिलीज केली आहे फक्त महाराष्ट्रातील जनतेच्या भरोष्यावर तुम्ही आमचा भरोसा तोडु नका, कारन खुप लोकं बोल्ली YouTube ला फिल्म टाकू नका, हि खुप मोठी रिस्क आहे कोनी पैसे देनार नाही, पण आम्ही त्यांच न ऐकता तुमच्यावर विश्वास ठेवला आहे हा विश्वास तोडु नका.

, या फिल्म ला खुप खर्च लागला आहे, आणि सर्व व्याजानी घेतलेला पैसा आहे. जनतेला माझी विनंती आहे, बघुन झाल्यावर पैसे नक्की द्या तुम्ही दिलेला एक एक रूपयाची माझी प्रोड्यक्शन चा पैसे जमाहोन्यास मदत होईल.

कारण फिल्म खुप लोक बघत आहेत, प्रोड्युसर खुप आडचनीत आहे, त्यांना आपल्या मदतीची गरज आहे.

राजकुमार हि फिल्म नसुन मराठी मानसाच भुशान आहे, गर्व आहे.

हि फिल्म हिटच झाली पाहीजेत जास्तीत जास्त लोकांनी Screen वर दिसनार्या नंबरला पैसे पाठवा. आणि दाखऊन द्या मराठी मानसाच्या रक्तात किती ताकद आहे. ते तुमच्या आसेवर प्रोड्युसरनी मोठी रिस्क घेतली आहे.

नक्की पैसे द्या, धन्यवाद 🙏🏻 phonepy/patm/goolpy7429 000 55 5 and 7429 000 77 7 आणि सर्वांना ऐक विनंती राजकुमार फिल्म ची लिंक तुमच्या जवळील सर्व Contact नंबरला शेअर करा.

राजकुमार हि फिल्म बघुन झाल्यावर फिल्म कसी वाटली.

त्या बद्दल ऐक विडिओ बनवा व तुमच्या परिवारा सोबत एक सेल्फी घ्या आणि आम्हाला Wapp करा.

मित्रांनो नक्की शेर करा आणि जमेल तेवढी नक्की मदत करा.

Leave a Comment