म्युकर मायकोसिस ,काळी बुरशी Mucormycosis fungal infection

गेल्या काही दिवसा पासून आपण काळी बुरशी या बद्दल ऐकले असेल,   हा  हा रोग जास्त करून कोरोना रुग्ण ना होतो. हा रोग एक बुरशी जन्य आहे म्हणून याला बुरशी असे नाव देण्या त आले आहे. आणि हा दमट वाता वरणा मध्ये होतो. आणि हा हळू हळू पूर्ण शरीरा मध्ये पसरतो.

म्युकर मायकोसिस (Mucormycosis fungal infection) काळ्या बुरशी रोग म्हणजे काय?

हा एक बूरशी जन्य स्वरूपातील रोग आहे. आणि हा दमट वाट वारणा मध्ये होतो. आणि प्रतिकार शक्ती कमी असेल तर त्याला हा लवकर होतो. कोविड चे रुग्ण ची प्रतिकार शक्ती हि कमी झालेली असते.

शरीरा मध्ये असणारे सीडी ४ आणि सीडी ८ हे कोविड च्या रुग्णा मध्ये कमी झालेले असते. तसेच कोविड हा आजार बरा होण्या साठी वापरण्यात आलेली इंजेकशन स्टिरॉइड्स चा वापर जास्त  अतिरेक झाल्या ने देखील होऊ शकतो. 

याने पेशंट तर बरा होतो पण पुढे बुरशी या आजार सारख्या समस्या पण निर्माण होऊ शकतात.  स्टिरॉइड्स च्या इंजेकशन ने पेशंट ची प्रतिकार शक्ती हि कमी होते. आणि ह्या च कारणाने त्याला बुरशी हा रोग होऊ शकतो. किव्हा पेशन्ट जास्त वेळ व्हेंटिलेटर वर किंव्हा  ऑशीजन  वर असल्या ने पण होतो.

कारण त्या नळी मध्ये दमट वातावरण असते आणि त्या  नळीका मधून तो शरीरात प्रवेश करतो. आणि शरीरात बुरशी वाढायला सुरवात होते. पेशंट ची रोगप्रतिकार शक्ती हि अतिशय कमी असल्या ने हा रोग शरीरात झपाट्याने वाढण्यास सुरवात होते. हा रोग नाकातून घश्यात आणि मग डोळ्यातून मेंदू पर्यंत हा पसरतो. डोळ्या  पर्यंत गेला तर द्रुष्टी पण जाऊ शकते. आणि मेंदू पर्यां पर्यंत गेल्या ने शरीरातील सर्व अवयव निकामी  होऊन जीव पण जाऊ शकतो

म्युकर मायकोसिस काळ्या बुरशी रोग चे लक्षण काय आहे?

  • चेहऱ्या वर सूज येते
  • नाक बंद होते
  • ताप ही येतो
  • नाकातून रक्त येते
  • डबल व्हिजन म्हणजे कोणती पण वस्तू दोन वेळेस दिसते

म्युकर मायकोसिस काळ्या बुरशी रोग वर उपाय?

 वरील लक्षणे आढळून आल्यास तर सर्वात आधी डॉक्टर ना भेटा. नाक, घास, डोळे हे दाखून घ्या. या रोगची तपासणी करून योग्य तो उपचार केला जाईल.CTR  किंवा MIR हे पण आजार तपासण्या साठी वापरले जाते.

  • CTR म्हणजे computerized  Axial   tomography x -ray  चा वापर करून शरीरातील प्रतिमा काढल्या जातात. 
  • MRI  म्हणजे magnetic resonnace imaging magenetic  चा वापर केला जातो.

हा फॅंगर्स रोग असल्या ने अँटी फॅंगर्स इंजेकशन आणि ड्रॉप चा वापर केला जातो. जर ह्या ने पण ठीक नाही झाला तर ज्या ठिकाणी हा रोग झाला आहे ती जागा काढून घेतली जाते. या मुळे तो पुढील अवयव पर्यन्त पोचू नये म्हणून. जरी आपल्या ला असे काही लक्षण ने आढळले तर लवकर डॉक्तरांना भेटा म्हणजे लवकरात लवकर बरा होईल.

2 thoughts on “म्युकर मायकोसिस ,काळी बुरशी Mucormycosis fungal infection”

Leave a Comment