जोश आप्लिकेशन हे भारतीय निर्मित आप्लिकेशन आहे. हे Dailyhunt यांचे आहे. Dailyhunt हे एक News विषयी आप्लिकेशन आहे त्यांनी जोश हे २०२० मध्ये तयार केले आहे. जेव्हा टिकटॉक हे बंद झाले तेव्हा. Dailyhunt वर आपण विविधभाषा मध्ये बातम्या पाहू आणि वाचू शकतात याची निर्मिती २००७ मध्ये झाली होती. तेव्हा पासून तर आज पर्यंत बातम्या साठी सगळ्यात जास्त वापरण्यात येत. हे पूर्ण १४ भाषा मध्ये उपलबध आहे. आणि त्यांचेच हे नवीन जोश शॉर्ट विडिओ आप्लिकेशन आहे. हे पण विविध भाषा मध्ये आहे. आणि या मध्ये पण टिकटॉक प्रमाणे अनेक फिल्टर्स आणि फीचर्स आहे. त्याच्या साह्याने आपण खूप छान पद्धतीने पद्धतीने बनवू शकतो.
जोश आप्लिकेशन कुठून डाउनलोड करावे?
जोश आप्लिकेशन हे गूगल च्या प्ले स्टोर वर अगदी फ्री मध्ये उपलब्ध आहे. आपलेला सर्च ओप्टिव वर क्लीक करायचे आहे आणि तिथे type करायचे आहे josh. जसे ते ओपन होईल तुम्ही इन्स्टॉल करा.
जोश (josh) application download करा
जोश आप्लिकेशन मध्ये लॉगिन कसे करावे?
१) फोन नंबर ने लॉगिन करा.
२) तुमच्या गूगल म्हणजे gmail अकाउंट ने करा.
३) तुमच्या फेसबुक अकाउंट ने करा.
तुम्ही वरील पैकी कोणताही पर्याय निवडू शकतात.
![](https://i0.wp.com/lifelinebook.com/wp-content/uploads/2021/05/image_editor_output_image-653244808-16208886609366193792450351387673.jpg?resize=225%2C300&ssl=1)
जोश आप्लिकेशन मध्ये भाषा कशी निवडायची?
जेव्हा तुम्ही सर्व प्रथम आप्लिकेशन ओपन करतात तेव्हा च तुम्हाला भाषा निवड हे ऑपशन येतात. तेव्हा तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या भाषा ची निवड करू शकतात.
जोश आप्लिकेशन मध्ये टिकटॉक प्रमाणे फिल्टर्स आहे का ?
जेव्हा तुम्ही आप्लिकेशन च्या Home पेज वर येतात तेव्हा तुम्हाला उजव्या साईट ला खूप सारे ऑपशन दिसेल त्यात ब्युटी ऑपशन च्या खाली फिल्टर ऑपशन असेल त्या वर क्लीक केल्या वर आपणास अनेक फिल्टर भेटेल.
![](https://i0.wp.com/lifelinebook.com/wp-content/uploads/2021/05/image_editor_output_image414983775-16208887944173284529206192385013.jpg?resize=1024%2C472&ssl=1)
जोश आप्लिकेशन मध्ये कोण कोणते फीचर्स आहे?
खालील प्रकारे त्या मध्ये फीचर्स आहे. फ्लॅश ब्युटी फिल्टर टाइमर स्पीड मास्क्स फ्लिप इफेक्ट्स या ऑपशन च्या मदतीने आपण आपला विडिओ चागल्या पद्धतीने बनवू शकतो .
जोश मधील विडिओ डाउनलोड करता येते का?
आपल्या जो पण विडिओ डाउनलोड करायचा आहे तो निवडा आणि वर उजव्या साईट ला तीन डॉट दिसेल त्या वर क्लीक करा. तुमच्या समोर तीन ऑपशन येतील
१) downlod
२) report
३) share
तर आपण downlod वर क्लिक करून आपल्या मोबाईल मध्ये सेव करू शकतात.
2 thoughts on “Josh short video | josh आप्लिकेशन काय आहे?”