How to create a blog in marathi language | मराठी भाषेत ब्लॉग कसा तयार करावा

Blogger web site कशी बनावयाची

Blogger चालू करण्यासाठी आपल्याला काही विषय निवडा वा लागतो. आपण कोणत्या विषयवार लिहू शकतो, किंवा लोकां न कोणत्या विषयी आपण माहिती पुरवू शकतो. जर आपण विषय निवडले तर आपल्याला blogging लिहन्यास कोणती ही अड़चन येत नाही.

आज आपण मोबाइल च्या मदतीने ब्लॉगर हे बनावयाची पद्धत शिकणार आहे.सर्वात आधी आपल्याला एक gmail account असावे. जर ते नसेल तर आपण ते बनून घ्या.

त्या नंतर तूम्हाला प्ले स्टोर वर blogger हे सर्च करून install करून घ्याचे आहे.

Can I make blog in mobile?

How to I installed blogger?

मोबाइल वर blogger कसा तयार करवा?

Install झाल्या वर ते open करा. आपला gmail account टाकून.

Blogger application डॉउनलोड साठी इथे क्लीक करा.

तुमच्या समोर वरील स्वरुपात एक स्क्रीन दिसेल. या मध्ये आपल्याला create a blog वर क्लिक करायचे आहे.

जेव्हा तुम्ही त्या वर क्लिक करतात तेव्हा तूम्हाला 3step ह्या पूर्ण करावा लागतात. यात तूम्हाला तुमच्या ब्लॉग च नाव टाकायाचे आहे. नेहमी आपण जे ब्लॉग लिहाणा र आहेत त्याला अनुसार नाव दया. म्हणजे जे कोणी त्या विषयी माहिती गूगल वर सर्च करेल तर तुमची साइट ही प्रथम येईल.

आता मि इथे एक नाव घेतले माझ्या ब्लॉग साठी तुम्ही तुमच्या आवडीचे घेऊ शकतात. नाव टाकल्या वर तूम्हाला next या वर क्लिक करायचे आहे.

2 step मध्ये आपल्याला विचारले आहे की नाव काय ठेवयाचे आहे. इथे तुम्ही तुमच्या url टाकू शकतात. जर तुमच्या कड़े डोमेन असेल तर चांगली गोष्ट आहे. नसेल तर तुम्ही विकत घेऊ शकतात. जर तुम्ही तुमचे blogs फक्त तुमच्या आणि मित्राच्या पर्यंत मर्यादित असेल तर डोमेन ची गरज नाही. जर तूम्हाला ही वेबसाइट पब्लिक साठी ओपन करायची असेल तर तुम्ही डोमेन घेऊ शकतात मग त्यात खुप सारे आहे. उदाहरण com.in.org.असे खुप आहे. तूम्हाला जे पाहिजे तुम्ही ते निवडू शकतात.आता पुन्हा तुम्हाला next या वर क्लिक करायचे आहे.

आता तुम्ही सध्या तरी blogspot.com हे वापरू शकतात. आता next वर क्लिक केल्या वर तुमच्या समोर last ची step येईल ति म्हणजे chose your display name या मध्ये आपण आपले नाव टाकू शकतात. आता आपली वेबसाइट ही तयार झाली आहे. तूम्हाला त्याचा email पण आला असेल.

तुम्ही जेव्हा blogger वर लिहन्यास सुरवात करतात. तेव्हा तुमच्या समोर खालील पद्धतिची स्क्रीन येईल

या मध्ये तूम्हाला काही options दिसतील.

  • Camera
  • Gallary
  • Bold
  • Italic
  • Undrline
  • Link

वरील फीचर्स चा वापर करुण आपण आपला bolg हा खुप छान पद्धतीने लिहू शकतात ते पण मोबाइल च्या मदतीने.

आता तुम्ही तुमच्या विषयानुसार blogs लिहून ते पोस्ट करू शकतात.

आता तूम्हाला पडलेल्या काही प्रश्न..

डोमेन हे घ्या वाच लागेण का?

जर आपली वेबसाइट ही मोठी आहे तर नक्कीच तुम्ही डोमेन घेतले पाहिजे. आणि हे वाचका साठी सुलभ url भेटतो.

डोमेन आणि होस्टिंग हे कुठून घेऊ शकतात?

डोमेन आणि होस्टिंग हे खुप साऱ्या company आहे त्या तूम्हाला हे देतात. एक डोमेन आणि होस्टिंग साठी तूम्हाला कमी त कमी पूर्ण वर्षा 7000 रुपये इतका खर्च येऊ शकतो.

डोमेन कसे निवडावे?

आपल्या वेबसाइट ला जे url सोप्प आणि छा न वाटेल ते आपण निवडू शकतात. सर्व लोक प्रिय हे .com आहे, नही तर .In,.Info,.Net,.Org असे ही पर्याय आहे. पण तूम्हाला आवडीचे तुम्ही घेऊ शकतात. नेहमी आपली वेबसाइट ही कमी शब्द मध्ये पाहिजे आणि उच्चार करायला सोप्पी पाहिजे.

Blog post ही किती शब्द मध्ये पाहिजे?

तुम्ही जी ब्लॉग पोस्ट लिहत आहत ति के कमी 1000 शब्द ची असावी.

Blogger वर पेजेस हे महत्वाचे आहे का?

तुमच्या ब्लॉक वर तुमचे काही पेज असणे हे महत्वाचे आहे.

  • About page
  • Contact page
  • Diclaimer page
  • Privacy policy page
  • Term of service page

है पेजेस आपल्या ब्लॉग मध्ये असावे.

ब्लॉग चे लिखाण कसे करावे?

आपण जो ब्लॉग लिहतो त्या वर पूर्ण पणे माहिती असावी. छान पद्धतिची शीर्षक वापरवे( title). त्या मध्ये heading आणि subhanding चा वापर करवाया. आपले मुद्दे हे छान पद्धति ने मांडावे. त्या साठी 3- 5 पेरेग्राफ वापरावे.म्हणजे वाचकास सोप्प जाईल. जमले तर त्या संदर्भात फ़ोटो आणि वीडियो चा वापर करवा. ब्लॉग हा दिसयला आकर्षक असावा.

ब्लॉग द्वारे पैसे मिळतात का?

तुमच्या ब्लॉग जास्त लोक प्रिय झाल्या वर तुम्ही google adsense साठी approval घेऊन त्या मार्फत पैसे कमु शकतो. दुसऱ्या पर्याय हा आहे की तुम्ही तुमच्या ब्लॉग वर दुसऱ्या company च्या add दाखुन देखील पैसे कमाऊ शकतात.

आज मि तूम्हाला जी माहिती सांगितली आहे ति मोबाइल वर कसे ब्लॉग बनवावे त्या बद्दल आहे.

विडिओ द्वारे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Comment