5 G स्मार्ट फोन घेताना काय काळजी घेतली पाहिजे?
आपण फोन घेताना थोडा विचार नेहमी केला पाहिजे. म्हणजे आपल्याला नंतर असे नको वाटायला की अरे थोडा आजून विचार केला असता तर हा नाही याचा पेक्षा चांगला मोबाईल कमी किंमती मध्ये किंवा जास्त मध्ये भेटला तरी असता.
आपली जी गरज आहे त्या नुसार मोबाईल ची निवड करणे हे गरजे चे आहे. म्हणजे कोणाला game साठी लागतो तर कोणाला कैमरा साठी अश्या अनेक गरजा असतात त्या नुसार आपण मोबाईल ची निवड केली तर ही योग्य असते.
लवकर आता 5G हे येणार आहे, त्या मुळे लोकांना प्रश्न पडले असेल आता 5G मध्ये कोणता घेऊ? कोणता माझ्या साठी छान असेल? अशे अनके प्रश्न असेल.
हे लक्षात घ्या की 5G फोन आल्या ने 4G फोन बनवणे हे थांबणार नाही. कारण 5G हे पूर्ण शहर, गाव मध्ये पोचण्यासाठी काही वेळ लागेन.
आणि या 5G च्या शर्यत मध्ये jio आणि airtel हे दोन नेटवर्क सध्या उतरले आहे.
चला पाहूया की कोणता 5G स्मार्ट फोन हा योग्य असेल?
- 5G smartphone असा घ्या की त्याच्या मधली battery ही दीर्घकाळ टिकेल.
- जो ही आपण smartphone घेणार आहे त्यातील processor हा 5G ला support करणारा असावा.
- जो सर्वात जास्त band ला support करेल असा असावा.
- Mmwave रेडिओ frequency असणारा घेऊ नका.
- Sub 6 GHZ 5G frequency support करणारा असावा.
- या मध्ये पण mid-range band वाला घ्या. जेणे करून हा कोणत्या पण frequency band ला support करेल.