How to check Airtel number

Airtel चा मोबाइल नंबर कसा आपण चेक करू शकतो. (How to check Airtel number)

जेव्हा पासुन मोबाईल मध्ये दोन सिम वापरतात येत असल्याने सर्वच लोक हे दोन सिम चा वापर करू लागले आहे. आणि काही ना आपला दूसर नबंर काय आहे हे बहुतेक लोकांना माहिती नसते. मग कोणी आपला दूसरा नबंर मगितला ,किंवा त्या वर रिचार्ज, बिल भरायचे असेल तर खुप प्रोब्लम येतो. कारण आपल्याला तो नंबर माहित नसतो. किंवा आपल्या लक्षात राहत नाही. मग बहुतेक लोक त्या व्यक्तीला एक मिस कॉल करतात,किंवा आपल्याच मोबाईल मध्ये दुसऱ्या नावाने सेव करुण ठेवतात. मग तो नबंर त्या दुसऱ्या वक्तिल ला कळतो.

पण जर आपल्या मोबाइल मध्ये बॅलन्स नसेल तर कसे समजणार की नबंर काय आहे. तर त्या साठी तुम्ही तुमच्या मोबाइल वरुन एक कोड डायल करायच्या आहे. तूम्हाला डायल करायच्या आहे *282# आणि कॉल च्या बटना वर क्लीक करायचे आहे. काही क्षणात तुमचा नबंर तुमच्या समोर येईल. हे फक्त तुम्ही एरटेल सिम वरुन करू शकतात.

How to upgrade your old 3G sim to 4G sim

Leave a Comment