How to add custom thumbnail verify your account जेव्हा ह्या पद्धतिचा error तूम्हाला दिसेल. जर हा error तूम्हाला fix करण्यासाठी खालील पद्धतिचा वापर करवा.
सर्वात आधी तूम्हाला Youtube studio हे आप्लिकेशन आपल्या मोबाइल मध्ये डाऊनलोड करा.
Youtube studio डॉउनलोड साठी इथे क्लिक करा.
जेव्हा तुम्ही तुमच्या वीडियो चेthumbnail बदल असेल तर तूम्हाला खालील प्रकारचा error दिसेल.
तूम्हाला custom thumbnail वर क्लिक करायचे आहे. जसे तुम्ही क्लिक करतात टार तुमच्या समोर खालील पद्धतिचा एक पॉप- पप मेसेज येईल
![](https://i0.wp.com/lifelinebook.com/wp-content/uploads/2021/05/image_editor_output_image-1726305912-16213182860302339987526105373228.jpg?resize=272%2C536&ssl=1)
तूम्हाला आता learn more या वर किल्क करा. जेव्हा तुम्ही त्या वर क्लिक करतात तेव्हा तुमच्या समोर नवीन विंडो ओपन होईल.
तुमच्या मोबाईल नंबर वर आलेला opt तुम्ही इथे देतात तेव्हा तुमचे वेरिफिकेशन पूर्ण होते आणि तुमच्या समोर पुढील एक विंडो येते.
आता तुमच्या प्रॉब्लम फिक्स झाला आहे. आता तूम्हाला जे पाहिजे ते thumbnail तुम्ही तुमच्या वीडियो ला ठाकु शकतात.