Ola S1 pro आणि simple one मधील फरक
Ola s1 pro आणि simple one ह्या दोन्ही कंपनी भारतीय कंपनी आहे. आणि दोन्ही ही Electric scooter ची कंपनी आहे.ola electric mobility
रेंज ola electric mobility
Ola s1 pro ही 181 रेंज चा दावा करत आहे, full charge केल्या वर. तर simple one ही full charge मध्ये 236 रेंज चा दावा करत आहे.
चार्जे करण्या साठी लागणार वेळ
Ola s1 pro मध्ये 3.97kwh बॅटरी आहे. तर simple one मध्ये 4.8kwh ची बॅटरी आहे. दोन्ही मध्ये जी बॅटरी वापरली जाते ती lithium-ion battery आहे. याला 5A चे शोकेट लागते.
Ola s1 pro ची बॅटरी ही फिक्स आहे तर simple one ची बॅटरी ही removable आहे. तिचे वजन हे 7किलो असून आपण सहज तिला चार्जे करण्यासाठी कुठे पण घेऊन जाऊ शकतो. Ola s1 pro 0 ते 100% चार्जे होण्यासाठी लागणार वेळ हा 6:30 तास आहे तर simple one ला 0-100% चार्जे होण्यासाठी 4 तास आहे. याला चार्जे करण्या साठी 15A चे शोकेट लागते. ही 0-80% फक्त 2.5 तास मध्ये होऊ शकते.
राईड मोड्स
Ola s1 pro मध्ये आपल्या 3 मोड्स मिळतात. ते Normal, Sports, Hyper, असे आहे. ते सोडून या मध्ये आपणांस cruise आणि reverse mode भेटतो. तर simple one मध्ये आपणांस Eco, Ride, Dash, Sonic असे आहे.
Top speed
Ola s1 आणि S1 pro ही 90- 115kmph ह्या वेगाने धावू शकते तर simple one ही 105kmph धावू शकते.
Features
आपल्या ला दोन्ही scooter मध्ये 7 इंच चा टच स्क्रीन डिस्प्ले पाहण्यास मिळतो. त्या वरून आपण मॅप, कॉलर आयडी, Bluetooth connectivity, navigation, music control, असे असंख्य फिचर चा लाभ घेऊ शकतो. दोन्ही मध्ये 4g सिम चा वापर केला आहे.
Cycle parts
Ola s1 pro मध्ये टायर 110/70/R12 आहे. मागच्या साईट ला mono-shock suspension आहे तर पुढे single fork suspension आहे. Ola s1 pro चे वजन हे 121kg आहे.
Simple one या मध्ये telescopic front fork, symmetrically mounted progressive mono-shock rear suspension आहे. याचे 12 इंच चे दोन्ही टायर आहे. 200mm हे पुढील disc आहे तर मागील 180mm आहे. Simple one scooter चे वजन हे 110kg आहे.
Boot space
Ola s1 pro आपणांस 36 लिटर चा पूर्ण boot space देते. या मध्ये दोन हाफ हेलमेट आणि एक पोर्टेबल चार्जे बसू शकते.
Simple one आपणांस 30 लिटर चा पूर्ण boot space देते.
कलर
Ola s1 pro मध्ये आपल्या 11 रंग भेटतात. ते खालील प्रकारे आहे. ola electric mobility
- Midnight Blue
- Matt Black
- Millenial Pink
- Liquid Silver
- Anthracite Grey
- Porcelain White
- Neo Mint
- Marshmellow
- Jet Black
- Coral Glam
- Gerua
Gerua हा कलर होळी च्या दिवशी पासून आला आहे.
Simple one मध्ये आपल्या तीन कलर भेटतात. ते खालील प्रकारे
- Brazen Black
- Grace White
- Namma Red
- Azure Blue
जर आपणांस ola s1 pro बुक करायची असेल तर 499 हे दयावे लागेन. तर simple one बुक करायची असेल तर 1947 हे सर्वात आधी देवा लागेन.
2 thoughts on “Difference between ola S1 pro and Simple one energy”