ई-श्रम कार्ड धारकांना दोन लाख रुपये मिळणार, इथे ऑनलाइन अर्ज करा
ई-श्रम कार्ड योजना ही भारत सरकारने देशातील असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत ई-श्रम कार्ड धारकांना अनेक फायदे देण्यात येणार आहेत, त्यापैकी एक …