(Mucormycosis ) म्युकर मायकोसिस रुग्णा मध्ये जास्त प्रमाणात वाढ

कोरोना च्या दुसऱ्या लाट मध्ये जास्त प्रमाणात म्युकर मायकोसिस चे रुग्ण आढळले हे दिसून आले आहे.

कोरोना मधून बरे झालेल्या ना काही जणांना (mucormycosis ) म्युकर मायकोसिस आजार होत आहे. असे निदर्शनास आले आहे. या आजराचे पिंपरी चिंचवड़ शहरात 75 हुन अधिक रुग्णा ची नोद झाली आहे. तर (mucormycosis ) म्युकर मायकोसिस या दुर्मिळ आजाराने काही रुग्णाचा बळी देखील गेला आहे.

वायसीएम रुग्णालयात दिवसाला तीन ते चार रुग्णावर शस्त्रीक्रिया केली जाते. लवकरात लवकर ह्या आजारावर उपचार केल्यास हा आजार चांगल्या प्रमाणात बरा होउ शकतो. त्यामुळे अशे काही लक्षणे आढल्यास रुग्णालयात दाखल होऊन यावर डॉक्टरच्या सल्या ने योग्य तो उपचार घ्यावा.

कोरोना मध्ये उपचार दरम्यान अति प्रमाणात स्टेरोइड आणि वायरल लोड, सायटोकाईन स्ट्रॉर्म कमी करण्यासाठी रेमेडीस्विहर सारखे इंजेक्शन हे उपचार दरम्यान घ्यावे लागतात.

पण यामुळे रुग्णाची प्रतिकार शक्ति ही अतिशय कमी होऊन जाते. आणि हे उपचार साठी घ्यावे लागतात. पण जेव्हा रुग्ण कोरोना मुक्त होतो. तेव्हा त्याची प्रतिकार शक्ति कमी होते. म्युकर मायकोसिस हा एक बुरशी जन्य रोग आहे. तो पर्यावरणा मध्ये नैसर्गिक रित्या अस्तिवात असतो.

परंतु प्रतिकार शक्ति ही कमी झाल्या नंतर या प्रकारचे (mucormycosis ) म्युकर मायकोसिस काळी बुरशी चे छोटे छोटे कण शरीरात नाक आणि तोंडा वाटे शरीरात संसर्ग होतो. प्रतिकार शक्ति कमी असल्याने हे अतिशय तीव्र रीतीने शरीरात प्रवेश करतात. मधुमेह व साखर जास्त असणाऱ्या रुग्णा मध्ये हे जास्त प्रमाणात प्रेवश करतात.

डॉ. यशवंत इंगळे
वायसीएम रुग्णालयाचे दंतरोग विभागाचे प्रमुख

शरीरा मध्ये असणाऱ्या कमकुवत हा चेहरा असतो. हा चेहरा मध्ये नकाच्या बाजूला, गाला खालील भागात, दाताच्या वरील जबडया मध्ये हा तीव्र रीतीने फैलवतो. जर हा जास्त प्रमाणात शरीरातील अवयव मध्ये वाढला तर तो अवयव शस्रक्रिया द्वावारे काढून टाकावा लागतो. वायसीएम रुग्णालयाचे दंतरोग विभागाचे प्रमुख डॉ. यशवंत इंगळे म्हणाले की वाय सी एम रुग्णालयात (mucormycosis ) म्युकर मायकोसिस चे रुग्ण आहे. रोज तीन ते चार रुग्णा वर शस्त्रक्रिया होते. या आजारचे निदान हे लवकरात लवकर झाले तर हा आजार पूर्णपणे बरा देखील होतो. जर ह्या रोगा संबधित काही लक्षणे आढळली तर डॉक्टरनां भेटावे. कान, नाक,घसा, डोळे, दाताच्या डॉक्टरांना भेटून या वर योग्य ती तपासणी करुण या वर उपचार सुरु करवा. रुग्णा ला साखर चा त्रास असेल तर ति नियंत्रानात आणवी. रोगप्रतिकार शक्ति वाढेल असे पोषक आहार घ्यावा.

(Mucormycosis )म्युकर मायकोसिस आजराचे लक्षणे कोणती?

  • तीव्र डोके दुखी.
  • आंगात सतत बारीक ताप.
  • गालावर सूज किंवा बधिर पणा येणे.
  • नाक सतत गलणे.
  • तोंडातिल वरील बाजूस पु असलेल्या पुळया येणे.
  • वरच्या जबडया तिल दांतचे हलणे.
  • जबडयाची टाळू आणि नकातील त्वाच्या चा रंग काळसर होणे.
  • वरच्या जबडयाच्या टाळूला किंवा वरच्या भा गाला छिद्र पडणे.

(Mucormycosis )म्युकर मायकोसिस आजारा वरील उपाय

  • तोंडा मधील नकातील पोकल्यात सौम्य निजंतुकरण ते धूने किंवा चांगल्या प्रकारे वॉश करने.
  • रोग प्रतिकार शक्ती वाढेल अशे आहार घेणे.
  • जंतु नाका मधून शरीरात प्रवेश नाही करू म्हणून मास्क चा वापर करावा.
  • मधुमेह असणाऱ्या रुग्णा वरती योग्य तो स्टीरॉइड आणि इतर इंजेक्शन चा वापर नियंत्रित करावा.
  • असे काही लक्षणे आढल्यास डॉक्टर ना भेटावे.
  • योग्य ति काळजी घ्या.

म्युकर मायकोसिस ,काळी बुरशी विषयी अधिक जाणून घ्या

ऑक्सीजन म्हणजे काय?

Leave a Comment