Oxygen (ऑक्सिजन) म्हणजे काय?

ऑक्सिजन (Oxygen) काय?

ऑक्सिजन म्हणजे प्राणवायु. पण सहज रित्या आपल्याला भेटत असल्याने आपण ऑक्सिजनकडे जास्त लक्ष देत नाही कारण ही एक अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे. परंतु अलिकडच्या काळात कोरोनाची दुसरी लाट देशभरात अधिक प्राणघातक झाली आहे, म्हणून रूग्णालयात ऑक्सिजन आणि ऑक्सिजनचा पुरवठा ही देशाची चर्चा आहे.

तुम्ही व्हाट्सएप आणि काही सोशल नेट वर किंवा बातम्या द्वारे पण ऐकले असेल की ऑक्सिजन नाही आहे, ऑक्सिजन बेड उपब्ध नाही, दुसऱ्या शरातून दुसऱ्या राज्या तुन ऑक्सिजन मागवत आहे. ऑक्सिजन हे आपल्या साठी खुप महत्वाचे आहे. आणि पृथ्वी च्या वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण सुमारे २१% आहे. हे सामान्य तापमानास वायु रूपा मध्ये असतो.ऑक्सिजन एका अणु मध्ये ८ प्राणु ८ विजाणु आणि ८ न्यूट्रॉन असतात. म्हणून त्याला रासायनिक सूत्र O2 असे लिहातात. जीवन जगण्यासाठी बहुतांश वस्तुमध्ये ऑक्सिजन हे महत्त्वाचा घटक म्हणून वापरला जातो.

तेव्हा मित्रांनो जास्त जास्त झाडे लावा. ज्या मुळे आपल्याला ऑक्सिजन हा जास्त जास्त प्रमाण मिळत राहिले.

कोणत्या झाडा चा वापर ऑक्सिजन (Oxygen) साठी करू शकतो.

काही छोटे छोटे आणि मोठे झाडे आहे जे रात्री ऑक्सिजन निर्माण करतात.

  • कोरपड़
  • पिंपळ
  • स्नेक प्लाट
  • एरिका पाम
  • आर्चर्ड
  • मनी प्लांट
  • क्रिसमस कैक्टर्स

इत्यादि झाडे आपल्या घराच्या आस पास लावा म्हणजे आपल्याला जास्त प्रमाणात ऑक्सिजन हे मिळत राहील.

1 thought on “Oxygen (ऑक्सिजन) म्हणजे काय?”

Leave a Comment