Sauth wali film

आपल्या पैकी बहुतेक लोकांना साउथ चे पिच्चर आवडत असेल. न आवडणाऱ्या ची संख्या ही कमीच असेल. त्याच्या पिच्चर ला स्टोरी आणि फाइटिंग सीन्स हे अप्रतिम असतात.

ते कोणत्या पद्धतीने शूट करत असेल,आणि किती ख़र्च येत असेल त्यांच्या पिच्चर ला अशे अनेक प्रश्न नेहमी लोकांना पडतात. कारण त्याच्या स्टोरी लिखाण ला कोणत्या ही प्रकारची तोड़ नाही. प्रत्येक स्टोरी ही वेगळी असते. आणि त्या मध्ये ही काही घेण्यासारख असते. त्यांचे खुप गाजलेले पिच्चर आहे ज्याना खुप अवार्ड्स पण भेटले आहे.त्यांच्या पिच्चर ने लहानमुला पासुन तर मोठ्यानां ही वेड लावले आहे.

काल माझ्या कड़े एक वीडियो क्लिप आली त्यात पण लहान मुलांनी अशे काही केले आहे की तुम्ही पण म्हणाल की ही कोणती मोठ्या पडदया वरील एखाद्या पिच्चर मधला शॉट असेल.

माहित नाही हा कोणी बनवला आहे. हा फ्लिमी कैमेरा मध्ये शूट केला आहे का सध्या मोबाईल मध्ये,पण वीडियो अप्रतिम आहे. यात जे actions सीन्स आहे ते मोठ्या मोठ्या एक्टर ला ही लाजवन्या सारखे आहे. मारल्या नंतर उडून पड़ने, माती वरती उडावने, ति चालन्या ची style. आणि चेहऱ्यावर वरील expression हे खरच छान आहे.

असे वाटते की जनु आपण एक मोठी फ्लिम पाहत आहे. ज्यानी हे सर्व शूट एडिट केले त्यांनी तर कमाल च केली आहे. अतिशय छान पद्धतीने एडिट केले आहे. तुम्ही नक्की है वीडियो पहा. आणि जर आपल्याला माहित असेल तर कमेंट मध्ये कळवा की है वीडियो कुठला आहे आणि कोणी बनवला आहे.

Leave a Comment