Why are school buses yellow in color?

मित्रांनो तुम्ही नेहमी पहिले असेल, की शाळेतिल बस चा कलर हा पिवळा (school buses yellow) रंगाच्या असतात. मग त्या बस सरकारी असो किंवा खाजगी असो सर्वांचा कलर हा नेहमी पिवळाच कलर मध्ये असतो.

पण तूम्हाला कधी प्रश्न पडला का, हा पिवळाच रंग का असतो?

Why are school buses yellow in color?

तर मित्रांनो, एप्रिल १९३९ मध्ये न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातील टीचर्स कॉलेजमधील प्राध्यापक डॉ. फ्रँक डब्ल्यू. सायर यांनी एक परिषद आयोजित केली. आणि यात हे स्पष्ट झाले की हा कलर आपल्या डोळ्या ला लवकर आकर्षित करतो. हा कलर थोड़ा पिवळा आणि केशरी रंगा पासुन बनतो.

तसा लाल कलर पण करतो. पण लाल च्या तुलनेने हा अधिक करतो. हा थोड़ा उजेड असला तरी लवकर ओळखून येतो. आपल्या जवळून एखादी शाळेतिल बस जरी गेली तरी ति आपल्या लक्षात रहाते. शाळेची बस एखाद्या गर्दी मध्ये असेल तरी लवकर दिसून येते. आणि हा कलर दूर वरुन सुद्धा लवकर ओळखून येतो.

याला national school bus chrome असे ही म्हणतात. म्हणून पिवळा कलर हा शाळेच्या बस ला वापरण्यात येतो.

Leave a Comment