काय आहे नवीन youtube च्या policy?
काल म्हणजे दि. 18/05/2021 ला रात्री सगळ्या youtube creaters ला एक ईमेल आला आहे त्यात नवीन policy बद्दल सांगण्यात आले आहे.
काय काय आहे youtube च्या नवीन policy मध्ये?
ज्या youtube च्या नवीन policy त्या खालील प्रमाणे आहे.
- Facial recognition restrictions
- YouTube’s right to monetise
- Royalty payments and tax withholding
आता एक एक policy बद्दल जाणून घेऊ या
Changes to YouTube’s Terms of Service 2021
1) Facial recognition म्हणजे तुम्ही तुमच्या youtub च्या वीडियो मध्ये कोणाची ओळख दाखू शकत नाही. जर त्या व्यक्ति ची परवानगी नसेल तर तुम्ही त्याचा वीडियो किंवा फ़ोटो आपल्या वीडियो मध्ये आपल्या youtube चैनल वर दाखु शकत नाही.
2) YouTube’s right to monetise या मध्ये असे आहे की आता youtube चैनल वर add ह्या दाखवाल्या जाईल. ज्या youtube चैनल वर 1000 subscribe हे पूर्ण नसले तरी त्या वर add ह्या दाखवल्या जाईल. आता तूम्हाला विचार पडला असेल की आमचे 1000 हे subscribe पूर्ण नाही आणि आम्ही google adsense चे approval पण नाही घेतेल, आमचे चैनल हे monetize पण नाही मग हे add चे पैसे कोणाला असेल? तर हे पैसे स्वता youtube घेणार आहे असे policy मध्ये पण आहे यूटूब च्या.
3) Royalty payments and tax withholding
USA tax हा 1 जून पासुन लागू होणार आहे ज्या YouTube’rs ने हा फॉर्म भरला नसेल तर त्यांनी हा लवकरात लवकर भरा 1 जून च्या आधी.
ज्या चे 1000 subscribe पूर्ण झाले नाही आणि त्यांचा वॉच टाइम पण पूर्ण नसेल व त्यांचे youtube चैनल हे monetize नसेल त्यांच्या साठी जेव्हा तुमचे हे सगळे पूर्ण होईल त्या वेळेस तूम्हाला हे भरता येईल.
अशी आहे youtube ची नवीन policy