Youtub short काय आहे?
जेव्हा tiktok हे मोबाइल चे short वीडियो चे चायना चे application होते अगदी काही वेळा मध्ये जास्त प्रमाणात popular झाले होते. ह्या एप्लीकेशन च्या मदतीने लोक प्रत्येक पद्धति मध्ये वीडियो बनावत असे. लोकांचे मनोरजन फक्त 15 ते 30 सेकंड झाले आहे या मुळे. पण जेव्हा हे आप्लिकेशन बंद झाले तेव्हा सगळ्याच टिकटोक user ला याचा फटका बसला होता. टिक टोक मुळे अन्य सॉफ्टवेयर company ला ही समजले ही लोक मनोरंजन साथी कोणते आणि कसे आप्लिकेशन वापरतात. मग काय असे अनेक आप्लिकेशन निर्माण झाले आहे. मग ते josh application, MX taka tak, असे खुप काही आहे.
Youtube short वीडियो कसे download करायचे?
तूम्हाला तुमच्या फोन मधील play store वर जायचे. सर्च करावे यूटूब आणि ते डाऊनलोड करा. आधी पसुनच यूटूब असेल तर ते ओपन करा. आणि तुमच्या gmail id ने ओपन करा.
![](https://i0.wp.com/lifelinebook.com/wp-content/uploads/2021/05/screenshot_20210517_1700085247762828334369377.jpg?resize=1080%2C728&ssl=1)
Youtube डाऊनलोड करण्या साठी इथे क्लिक करा
Youtube वर वीडियो कसे बनावयचे?
यूटूब ओपन करा. त्या मध्ये खालील काही options दिसतील.
![](https://i0.wp.com/lifelinebook.com/wp-content/uploads/2021/05/screenshot_20210517_165428753281121805810207.jpg?resize=1024%2C246&ssl=1)
तूम्हाला यात short वर click करा. ते ओपन करा. आपने केल्या वर तुमच्या समोर खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल.
![](https://i0.wp.com/lifelinebook.com/wp-content/uploads/2021/05/image_editor_output_image-2115634501-16212517900555996487923183807262.jpg?resize=479%2C876&ssl=1)
वरील बाजूस कैमरा चे एक चिन्ह दिसेल त्या वर आपल्या ला क्लिक करायचे. तुम्ही जेव्हा किल्क करतात तेव्हा तुमच्या समोर आजुन एक स्क्रीन येईल. त्या मध्ये आपल्याला खालील प्रमाणे options दिसतील
- Flip
- Speed
- Timer
- Add music
असे दिसतील flip च्या सह्याने आपण कैमरा पुढचा किंवा मागचा हा सेलेक्ट करू शकतो.
Speed च्या सह्याने आपण speed adjust करू शकतो.
![](https://i0.wp.com/lifelinebook.com/wp-content/uploads/2021/05/image_editor_output_image786165904-16212523582787193815518596210631.jpg?resize=479%2C269&ssl=1)
Timer च्या सह्याने आपण time हा adjust करू शकतो.
![](https://i0.wp.com/lifelinebook.com/wp-content/uploads/2021/05/image_editor_output_image-207571572-16212524747487469281746122359514.jpg?resize=479%2C556&ssl=1)
Add music च्या सह्याने आपण आपल्या वीडियो मध्ये आपल्या आवडते ते song/ music आपण add करू शकतो.
Youtube short वर आपण आधीच शूट केलेला वीडियो upload करू शकतो का?
हो आपण त्या मध्ये वीडियो अपलोड करू शकतो पण हा वीडियो 60 सेकंड किंवा 30 सेकंड पर्यन्त पाहिजे.
Youtube short ने पैसे कमाऊ शकतो का?
हो नक्की च जर तुमचे वीडियो जास्त प्रमाणात वायरल झाले .आणि तुमच्या वीडियो तुम्ही गूगल एडसेंस वर तुमचे शार्ट वीडियो चे चैनल join करा मग तूम्हाला त्याचे approval भेटल आणि मग तुमच्या वीडियो वर add दिसयला सुरवात होईल आणि तूम्हाला त्याचे पैसे पण भेटल.
Short video कोणत्या विषयवार बनावावे?
असे विषय तर खुप आहे तुम्ही तुमच्या आवड त्या विषयवार वीडियो बनाऊ शकतात. ज्याचे तूम्हाला पूर्ण माहित असेल मग ते
- Acting
- Dancing
- Penting
- Musical
- Recording
- Technology
- Reading
- Information
- Application
- Software
- Teaching
- Knowledge
- News
- Photography
- Videos
- Video editing
- Flim
MX takatak काय आहे त्या बद्दल जाणून घ्या
Josh application काय आहे हे जाणून घ्या मराठी मध्ये
- पोस्ट ऑफिसच्या योजनेतून दरमहा 20 हजार रुपये पेन्शन: सविस्तर माहितीपोस्ट ऑफिस
- पीक कर्जा साठी नाबार्डचा नवीन नियम: सविस्तर माहितीपीक कर्ज
- एसएससी जीडी कॉन्स्टेबल परीक्षा: तयारी आणि संधीएसएससी जीडी कॉन्स्टेबल म्हणजे काय? एसएससी (कर्मचारी निवड आयोग) जीडी (जनरल ड्युटी) SSC GD Constable कॉन्स्टेबल परीक्षा ही भारतातील केंद्रीय पोलीस दलांमध्ये (CAPFs) कॉन्स्टेबल पदांसाठी घेतली जाणारी अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. …
- पॅन कार्ड PAN 2.0 प्रणालीचे फायदे आणि प्रक्रिया समजून घ्या 2025पॅन कार्ड
- किसान कार्ड Farmer ID Card Maharashtra बनविण्याची प्रक्रिया 2025किसान कार्ड Farmer ID Card पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया किसान कार्डसाठी आवश्यक माहिती ई-केवायसी आणि अर्ज सादर करणे अर्जाची स्थिती तपासा किसान कार्डचे फायदे सारांश किसान कार्ड बनवण्याची ही प्रक्रिया सरळ आणि …