MX Taka Tak काय आहे?
मागील वर्षा पासून काही मोबाईल आप्लिकेशन हे भारत मध्ये बंद झाले त्यात टिकटॉक हे एक होते. टिकटॉक हे आप्लिकेशन खूप लोक वापरात होते. त्या वर शॉर्ट विडिओ पोस्ट करत असे आणि रिकाम्या वेळात चांगल्या पद्धतीने मनोरंजन होत असे. पण जेव्हा टिकटॉक हे बंद झाले आणि MX PLAYER ने लॉन्च केले टकाटक म्हणून त्याचे नाव MX TAKA TAK असे आहे. हे ios आणि android साठी उपलब्ध आहे. आणि हि भारतीय आहे.
कुठून डाउनलोड करावे?
तुम्हाला गुगल च्या प्ले स्टोर वर सर्च करायचे आहे mx taka tak शॉर्ट विडिओ असे दिसेल ते दोऊनलोड करायचे. याचे गुगल रेटिंग ४.१ आहे. आणि हे खूप लोक वापरात आहे.
Mx taka tak वर आपण विडिओ निवडू शकतो का आपल्या आवडीचे?
आपण जेव्हा डाउनलोड करत तेव्हा सगळ्यात आधी तुमच्या स्क्रीन वर ऑपशन येतात nearby follow for you तर तुम्हाला for you मध्ये जायचं आहे आणि तिथं तुम्हाला सेलेक्ट करायचे आहे. आपल्या ला interests असलेल्या विडिओ ची कॅटेगरी.
MX Taka Tak वर लॉगिन कसे करू शकतात.?
तुम्ही फेसबुक गूगल आणि तुमच्या मोबाईल नंबर च्या साह्याने लॉगिन करू शकतात.
या मध्ये टिकटॉक प्रमाणे फीचर्स आहे का?
आपल्याला खालील प्रकारे ऑपशन भेटतील.
१) Ratio
२) Beauty
३) Flip
४)Speed off
५) Timer
६)Mix
७)Flash
![](https://i0.wp.com/lifelinebook.com/wp-content/uploads/2021/05/image_editor_output_image-775441316-1620893404861517632365975612205.jpg?resize=140%2C268&ssl=1)
आणि effcts अश्या अनेक ऑपशन ने आपण आपला विडिओ खूप चॅन पद्धतीने बनवू शकतो.
MX Taka Tak मध्ये music library आहे का?
MX Taka Tak मध्ये विविध भाषा मधील music library आहे याच्या मदतीने आपण विडिओ कोणत्या हि गण्या वर बनवू शकतो.
MX Taka Tak मध्ये विडिओ आपण बनवू शकतो?
MX taka tak ह्या मधील अनेक फीचर्स मूळे आपण अगदी छान पद्धतीने आपला विडिओ बनवू शकतो.
काय काय करू शकतो?
डायलॉग डबिंग, कॉमेडी, गेमिंग, डीआयवाय, फूड, स्पोर्ट्स, मेम्स आणि बर्याच गोष्टींसह सर्व प्रकारचे व्हिडिओ ब्राउझ करा. किंवा आपण स्वता हि तयार करू शकतो. MX taka tak वरील ट्रेंडिंग विषयः सौंदर्य, नृत्य, लिप-सिंक, गायन, टेक, जोक्स, पाककला, विनोद, बॉलिवूड.असे खूप असतात.
2 thoughts on “MX Taka tak short video application in marathi”