Table of Contents
गणेश आरती
गणेश चतुर्थी ला गुरुजी भेटण्यास अडचण ?
खूप वेळेस गणेश चतुर्थी ला गुरुजी भेटत नाही. पण आता चिंता सोडा कारण कालनिर्णय घेऊन आले आहे तुमच्या साठी श्री गणेश पूजा अँड्रॉइड अप्लिकेशन (shri ganesh puja )
या application मध्ये तुम्हाला सर्व माहीत भेटेल पूजा संदर्भ म्हणजे च पूजा ची यादी तसे चे पूजा ला लागणाऱ्या वस्तु आणि बरेच काही.
त्या साठी तुम्हाला तुमच्या google pay store वर जायचे आहे आणि तिथे सर्च करायचे आहे ganesh puja
तुम्हाला kalnirnay ganesh puja हे aaplication install करायचे आहे.
हे application तुम्ही install केले असेल तर तुमच्या समोर प्रस्ताव ना येईल.
हे application तुम्ही install केले असेल तर सर्वात आधी तुमच्या समोर श्री गणेश पूजा हा इंटरफेस येईल.
मग त्या नंतर प्रस्ताव ना येईल आणि त्याच बरोबर तुम्ही पूजा सामग्री ची यादी आणि आरती हे ही पाहू शकतात.
पूजा सामग्री मध्ये सर्व काही सामग्री चा उल्लेख हा केला आहे.
तुम्ही आरती संग्रह मध्ये गेले तर तुम्हाला ९ आरती पहिला भेटेल त्या मध्ये सर्व आरती आहे खालील प्रकारे.
तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये इथून पण श्री गणेश पूजा हे application डाउनलोड करू शकतात.