Cardamom benefits for health वेलेची चे फायदे आरोग्य साठी

वेलेची चे फायदे

इलायची

आपल्या आस-पास असे अनेक आयुर्वेदिक घटक आहे त्याची आपल्याला कल्पना नसते. की हे आपल्या साठी किती उपयोगी आहे. जुन्या लोकांना त्या संबधी सर्व काही माहित असयाचे. ते त्याचा चांगल्या प्रमाणात वापर करुण घेत असे.

वेलेची चे फायदे आरोग्य साठी

आज आपण इलायची विषयी बोलणार आहोत. इलायची ही सर्वानी पहिली असेल. आणि काही लोक तिच्या योग्य तो वापर ही करत असेल. पण ह्या छोटी शी इलायची खुप फायदे आहे. या मध्ये सर्व औषधी गुणधर्म आहे.

वेलेची चे फायदे आरोग्य साठी

इलायची चे सेवन केल्याने यौ न रोग तथा गुप्त रोग ची समस्या दूर होते. इलायची चे सेवन केल्याने कैंसर सारखा रोग ही बरा करण्यास मदत होते. इलायची मध्ये जास्त प्रमाणात मैग्नीशियम आणि पोटैशियम प्रचुर असते. ह्या कारणामुळे ब्लड सर्कुलेशन हे चांगल्या प्रमाणात होते. आणि पाचण विषय समस्या देखील दूर होतात. इलायची ही शरीरा मधील असलेली सूज कमी करते, आणि वजन कमी करण्यास पण मदत करते. आपल्या वजन कमी करणाऱ्या डाइट प्लान मध्ये याचा वापर केल्याने खुप लवकर फरक दिसून येतो.

1 thought on “Cardamom benefits for health वेलेची चे फायदे आरोग्य साठी”

Leave a Comment