बाळपण babyhood

बाळपण

कदाचित हे सगळया चे सारखे असेल. किंवा नसेल ही ……. कारण काही बालपण मध्ये गरीबी असते तर काही मध्ये श्रीमंती असते. आणि या मुळेच बाळपण जगण्याचा पद्धती हि बदलत्या . कारण श्रीमंती मध्ये मुलांना त्या सर्व गोष्टी मिळतात त्या त्यांना गरजेच्या असतात. उदा. म्हणजे त्यांचे खेळणं असो किंवा चॉकलेट असो ह्या सर्व मिळतात. या उलट गरीब मुलांना त्या गोष्टी मिळत नाही.

आपण हि खुप ठिकाणी पहिले असेल ना? श्रीमंत वक्ती घरी येताना  रोज कामा वरून चॉकलेट आणतात. तसे गरीब मध्ये होत नाही त्यांना तर पूर्ण कुटूंब ला आज काय करायचे आणि काय खायचे हा प्रश्न असतो. तेव्हा त्यांच्या मुलाच्या गरजा दूरच असतात.
हा झाला गरीब आणि श्रीमंती च आत मला जे तुम्हला सांगायचे होते त्याला मी सुरवात करतो.
पहिल्या दि लहान मुले हि अंगणात खेळत असे मग तो कोणता हि खेळ असो. टिपरी पाणी , चाल्स आठ, सुरपारंबी, असे अनेक खेळ आहे ते त्या वेळी खेळले जात असे. पण आता हे खेळ खेळले जात नाही कारण आता प्रत्येक मुलाच्या हाथ मध्ये मोबाईल आला आहे. मी म्हणत नाही कि मोबाईल चांगला नाही, पण ह्या मुळे त्या लहान मुलाचे बालपण कुठे तरी हरवत चाले आहे. पहिल्या ती  मुले घरी आलेल्या प्रत्येक वक्ती सोबत बोलत असे त्यांना आल्या वर पाणी वैगरे देत असे. आता कोण घरी आले आणि कोण गेले हे , आणि कोणाचे कोण होते हेच त्याांना माहित नाही कारण मोबाईल मध्ये सगळे लक्ष ना …..

आणि मोबाईल मध्ये त्या  बे फालतू येणाऱ्या जहारिती ज्या मुलाच्या काही कामाच्या नाही पण मुलांच्या  संसार बिगडणाऱ्या आहे. यात मुले खूप लवकर त्या गोष्टी शिकतात ते त्यांना उशिरा समजल्या गेल्या पाहिजे.
जर आपले कुटूंब हे आपल्याला चांगले बनवायचे असेल तर संस्कार खूप महत्वाचे आहे, कारण या मध्ये आई वडिलांचा सन्मान करायला शिकवतात आणि समाजा साठी चांगले वक्ती बनण्यास प्रवृक्त करतात.
मोबाईल मध्ये सतत राहिल्याने मुलाचा शारीरिक विकास हि होत नाही ना पुरेसा व्यायम होत नाही.

उलट मुले जास्त डिप्रेशन मध्ये जातात आणि नको त्या सवयी अंगीकार तात . यात होणारे मुलाचे नुकसान आहे. मी मानतो कि जा डिजिटल होत आहे. त्या नुसार ते अंगीकार ले पाहिजे. पण आपण आपले लहान पेज समोर ठेवून बघा नक्की समजा . तुम्हाला हे तर माहित असेल कोणत्या गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. ती म्हण आहे ना “ अति तेथे माती “
सांगायचं एकाच आहे कि आपण जीवनात अशा काही गोष्टी करतो कि त्या आपल्या साठी चांगल्या तर असत पण तेव्हड्या वाईट पण असतात. मुलांना खेळूद्या त्यांना जे आवडते ते करू द्या पण सारखं मोबाईल देऊन त्यानं एक प्रकारचं अपंग तर नका बनु.

तो जेवत नाही म्हणून मोबाईल लावून त्याच्या समोर ठेवा  म्हणजे तो जेवण करेल असे खूप लोकांच्या घरी असेल ना. पण तुम्हाला याची कल्पना नाही आहे त्या मुले त्यांना त्या मोबाईल ची सवय लागते आणि त्यांना वारंवार त्यांना मोबाईलच लागेन तेव्हा त्यांना जेवण जाईल. आता हि तर सवय तुम्ही लावली. आत ती म्हणावी तशी लवकर नाही जाणार.
कमीत कमी दहा ते पंधरा वर्षा पूर्वी असे कार्यक्रम टेलिकास्ट करत होते कि नवीन पिढी  हि चांगली बनावी.
त्या साठी  डी डी  नॅशनल असे शॉ दाखवत असे कि ज्याने मुलानं वर चांगले संस्कार व्हावे .
मग ते रामायण असो किंवा महाभारत किंवा लहान मुलाचा आवडता सुपर हिरो शक्तिमान असो . असे प्रोग्रॅम  टेलिकास्ट करत असे.
ज्या मुळे मुलाच्या मध्ये चांगल्या सवयी याव्या. चांगल्या प्रकारे संस्कार होवे. जेणे करून भावी पिढी हि चांगली बनो . कदाचित हाच त्या मागील कारण असावे. जेव्हा मुलें इंटरनेट वर जे नाही ते बघतात आणि तसे वागण्याचा पर्यंत देखील करतात. आत तुम्ही हेही पहिले असेल जेव्हा मुले एखादा कार्टून चित्रपट पाहतात त्या सारखे अभिनय करतात. आवाज काढतात तसे वागतात. मुली जेव्हा बार्बी सारखे चित्रपट पाहतात तेव्हा आई वडीला कडे तशी बाहुली मागतात. म्हणजे या वरून ते जे बघतात ते अंगीकारतात. म्हणजे ते पाहतात तसे वागतात. आणि हो हेच तर वय असते त्यांना चांगल्या वाईट गोष्टी सांगण्याचे. आणि समज देण्याचे. आता मी तुम्हाला एक उदा. देतो तुम्ही हे तर पहिले असेल ना…

 मडके कसे बनवतात ते मला वाटते सगळ्यांनी पहिले असेल ते समक्ष असेल किंवा टीव्ही वर आत तुम्ही बोलताना कि हे काय मध्ये …. तर सांगायचे असे आहे कि जेव्हा मडके हे चिखला पासून बनते आणि आपण त्याला पाहिजे तास आकार देतो. पण हे आपण कधी करतो जेव्हा मडके हे कच्ये असते त्याला आपण पाहिजे तश्या प्रकारचे आकार देत असतो. आणि त्याला पूर्ण झाल्या वर भाजतो म्हणजे ते चागंले कडक होते. त्यात पाणी वैगरे ठेवू शकतो. आत तुम्हाला वाटले कि मडके पूर्ण झाल्या वर आपण कधी हि त्याला आकार देऊ शकतो तर असे  नाही ते

मडके तुटून जाईल आणि तुम्हाला त्याचा आकारात बदल नाही करता येणार. असेच आहे तुम्ही तुमच्या मुलानं लांना त्याच्या बालपणी चांगले संस्कार दिले तर ते होईल. पण या उलट ते मोठे झाले आणि तुम्ही त्याच्या वर संस्कार चे ओझे दिले तर ते घेणार नाही. किंवा याचा त्यांना राग पण येईल आणि तूंमची चीड येईल तुमचा राग राग करेल. जसे तुम्ही त्यांचे दुश्मन आहे. आणि तुम्हाला त्यांच्या बद्दल काही काळजी नाही. म्हणून चागल्या वाईट गोष्टी ह्या बालपणी समजून सांगा
आणि हो मी हे मुलानं विषयी बोलू असे नाही आज कालचे पालक पण मुलांना हवा तसा  वेळ देत नाही ते पण सतत फोने मध्ये  व्यस्त असतात. ते मुलानं शी जास्त बोलत नाही. किंवा वेळ हि देत नाही.

पहिल्या दि  वडील  काम वर असेल तर आई लक्ष देत असे. पण आता आई पण फोने मध्ये व्यस्त होत चाली आहे. खूप काही मुलांच्या आया व्हाट्स अप वर आणि टिकटॉक चे व्हिडीओ बनवण्यात व्यस्त आहे. म्हणून सजीव मुलं कडे दुर्लक्ष तर होणार आणि ते एकटे एकटे पडणारं. आणि वेग वेगळ्या सवयी चे हिस्सेदार होणार जे कि ते नाही झाले पाहिजे. काही लोकांना हा लेक पण वाईट वाटेल पण तुम्ही च बघा कि खरच होत आहे .

आहे का तसे ते मुलाना  घडवणारे जेव्हढे शिक्षक महत्वाचे आहे तेवढे च आई वडील ….. कारण आपण येणारी चांगली पिढी घडवत आहे.
म्हणून फक्त शिक्षणा साठी मुलांकडे मोबाईल दया आणि ते जे काही पाहत आहे यावर आपले लक्ष असू दया

Leave a Comment