पहिल्या भागात आपण पाहिले की प्रिया आणि माझी भेट झाली होती. मी प्रिया चा नंबर पण घेतला होता. आणी मी तिला एक मॅसेज पण केला आणि तिने काही रिप्लाय दिला नव्हता आणि ह्याच टेंशन मध्ये असताना … आता पुढे…)
प्रिया ने मला त्या दिवशी रिप्लाय दिला नव्हता. आणि मला झोप येत नव्हती, पुन्हा मॅसेज करून बोलू का चुकून आला असे काही. काहीच समजत नाही, काय करू, तिच्या प्रोफाइल पिक्चर पाहून झोप लागली समजलं च नाही.
दुसऱ्या दिवशी रविवार होता. मग काय मी जास्त टाइम झोपलो. आणि सकाळी आठ ला उठलो ते पण चर्च ला जायचं होते. उठलो आणि मोबाईल चार्ज ला लावला तो पूर्ण पणे स्वीच ऑफ झाला होता. आणि मी आंघोळी ला निघून गेलो आणि आवरून चर्च ला गेलो. मोबाईल स्विच ऑफ ठेवला होता चर्च मध्ये. बारा वाजता चर्च सुटले आणि मी मोबाईल स्वीच ऑन केला. त्यात प्रिया चे मसेज होते.. हॅलो गुड मॉरिंग…. सॉरी काल रिप्लाय देता नाही आला… थोडं कामात होते……..
मॅसेज पाहून मी खूप खुश झालो होतो.कारण प्रिया ला माझ्या मॅसेज चा राग आला नव्हता.. मी पण लगेच रिप्लेय दिला …गुड मॉरिंग… ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही… ती ऑनलाइन च होती मग संडे च काय प्लॅन आहे… मी बोलूं की काही नाही चर्च ला आलो होतो… आता घरी जात आहे… ती बोली तू रोज जातो का???मी बोलूं नाही रे संडे ला फक्त. ती म्हणाली अरे मला पण जायचं आहे एकदा चर्च ला. पण नाही जमलं कधी. माझी एक मैत्रीण होती तिच्या सोबत एकदा च गेली होती. खूप छान वाटते तिथे.
मी तिला बोलू मग ये माझ्या सोबत कधी.. आज तुला सुट्टी च असेल ना??? ती हो म्हणाली आणि मग आमच्या खूप गप्पा सुरु होत्या . कॉलेज कुठे केले वगैरे…. दुपारी तीन वाजे पर्यंत बोलत होतो.
मग ती म्हणाली मला बाहेर जायचं आहे नंतर बोलते आणि ऑफलाईन गेली.. आज आमचा तास बोलायचं पहिला च दिवस होता. आज तिच्या सोबत बोलून एव्हढ मात्र समजले की ती खूप शांत आहे. कारण तिने तिची डिग्री कशी तरी पूर्ण केली होती कारण त्या वेळेस तिच्या वडिलाची जॉब गेला होता. ते वायरमन होते आणि. त्याच ते contract दुसऱ्या कंपनी ला भेटले होते. म्हणून खूप साऱ्या कामगार लोकांना काढले होते. प्रिया घरी मोठी होती.
तिच्या पेक्षा एक मोठी बहीण आहे तिचे लग्न झाले आहे. आणि ती पण पुण्यात च राहते तिच्या घरी.
प्रिया नंतर तिची एक लहान बहीण होती ती माझ्या वयाची होती. प्रिया ची परिस्थिती ऐवडी पण छान नव्हती कारण कमवणारी ती च होती. ते नाशिक वरून पुण्या ला शिफ्ट झाले होते दोन वर्षांपूर्वी. इथे तिच्या आई ने मेस चालू केली होती. तिचे वडील घरो घरी इंजिनेरिंग च्या डिप्लोमा च्या मुलांना डब्बा पुरवत असे. आणि तिची बहीण आणि आई डब्बा बनवत असे.
प्रिया नंतर तिची एक लहान बहीण होती ती माझ्या वयाची होती. प्रिया ची परिस्थिती ऐवडी पण छान नव्हती कारण कमवणारी ती च होती. ते नाशिक वरून पुण्या ला शिफ्ट झाले होते दोन वर्षांपूर्वी. इथे तिच्या आई ने मेस चालू केली होती. तिचे वडील घरो घरी इंजिनेरिंग च्या डिप्लोमा च्या मुलांना डब्बा पुरवत असे. आणि तिची बहीण आणि आई डब्बा बनवत असे.
रविवारी ती तिच्या घरी मदत करत असे.त्याच्या कडे एकाच गाडी होती.. ती च मला प्रिया कडे दिसली होती. प्रिया ही शांत आहे पण कोणी बोलायला भेटले की तर ती बोलायची. मला त्या दिवशी तिच्या बद्दल खूप समजले होते. तिला मी आगोदर टुकार वाटलो होतो. माझे केस वगैरे पाहून ..मग म्हणली ह्या वयात करत असेल, तिला असे वाटत होतं की माझ्या आणि तिच्या वयात फरक आहे म्हणून. ह्या बोलण्या मध्ये मी तिला आव- जावं घालणं पण विसरून गेलो. तिला ही ते समजलं नाही. मी तिला संध्याकाळी मॅसेज केला
गुड नाईट
झोपला का??
नाही चेक करत होतो तू झोपली का ते..
झोपला का??
नाही चेक करत होतो तू झोपली का ते..
ही कोणती पद्धत आहे चेक करायची..?
that’s my style…😎
छान आहे तुझी style..😎
hmmm
झोप मग उद्या मला पण ऑफिस आहे
हो हो बाय gn sd
gn sd tc.
that’s my style…😎
छान आहे तुझी style..😎
hmmm
झोप मग उद्या मला पण ऑफिस आहे
हो हो बाय gn sd
gn sd tc.
कथा आणखी बाकी आहे.. प्रिया ला अलेक्स प्रोपोज करतो का? का अॅलेक्स तिला ज्या नजरे ने पाहतो त्या नजरे ने प्रिया पण त्याच्या कडे पाहते?? का त्यांच्या मध्ये जात धर्म आडवे येईल का ?? का.. दोघं मधलं वय??? असे अनेक प्रश्न आहे..
तर येणार भाग नक्की वाचा
तर येणार भाग नक्की वाचा