प्रेम

अनोळखी

अनोळखी
जेव्हा लग्न अश्या व्यक्ति बरोबर होते. तेव्हा ती कशी आहे, आपल्या किती समजून घेईल, ह्या गोष्टी मनात येतच राहतात.  कारण आपले लग्न अश्या व्यक्ति बरोबर झाले असते की आपण त्याला कधी भेटला नसतो आणि कधी बोलो नसतो. त्यांला आपल्या आवडी निवडी काही माहित नसते. पण ज्या वेळेस ही व्यक्ति आपल्या साठी काही करते ना तेव्हा सगळ काही मिळवल्या सारख वाटते. आणि जे प्रेम लग्न झाल्या वर आपल्या पत्नी वर किवा आपल्या पति वर होते ते वेगळच असत. ते बोलतात ना अनोळखी होतो आपण …… पण होतो एकमेकांसाठीच ….
एका बंधनात बांधलो गेलो आणि झालो जीवनसाथी …
आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर साथ आपली राहील …तुम्ही दिलेल्या प्रेमाची जन्मभर ऋणी राहील …
प्रेम हे आपले असेच निरंतर राहू द्यात …आपले हे विश्व आपण प्रेमाने साजावूयात . …..
एकमेकांना वर असेच प्रेम करा. कारण ति पत्नी आपल सगळे सोडून तुमच्या कड़े येते आणि पति किती आपल्या साठी कष्ट करतो हे त्यालाच माहित असते. त्यांला त्याच्या परिवारा मुळे दुखु नका, किवा तुझी आई हे करती ते करती है बोलून त्या मधे वैमनस  तयार नका करु. जो पर्यंत आहे ते तो पर्यंत संभाळ करा. आपले वडील आणि आपली आई म्हणून आणि पति च्या भावला आपल भाऊ म्हणून संभालकरा.

Leave a Comment