पेरू च्या पाना पासुन होणारे चागले फायदे.

पेरू च्या पाना पासुन होणारे चागले फायदे

पेरू चे झाड़ हे आपल्या पैकी बऱ्याच लोकांना माहित असेल. आणि पेरू हे फळ ही खुप लोकांनी खाले असेल. पण त्या  च्या पाना पासुन आपल्याला काय फायदे होतात ते आपणास माहित नसेल. इंग्रजी मध्ये याला guava ह्या नावाने ओलखतात.
असे म्हणतात की हे फळ भारता मध्ये पोर्तुगीज ह्या लोकांनी आणले. पण आता भारत भर याची चांगली लागवड केली जाते. ठीक ठिकाणी याची बाग पण राखली जाते. या मध्ये चांगला प्रमाणात इनकम हा कामवाला जातो. तसेच ठीक ठिकाणी याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. म्हणजे याला जाम, अमृत,पेरू,असे ही म्हनतात. आवळ्या नंतर विटामिन सी चे प्रमाण पेरू मध्ये जास्त प्रमाणात आढळते. पेरू चे फळ ज्या प्रमाणात उपयुक्त आहे. त्याच प्रमाण त्याचे पाने देखील उपुयक्त आहे. ह्या पाण्याच्या सह्याने आपलेला जालेल्या रोगा वर सहज रित्या मात कराता येऊ शकते. एवढे हे फ़ायदया चे आहे आपल्या साठी.

पेरू च्या पाना चे फायदे

  • रक्तदाब नियंत्रण करण्या साठी केला जातो.
  • पचन क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी
  • रक्ता तिल साखर कमी करण्या साठी
  • वजन कमी करण्या साठी
  • कैंसर पेशीवाढ नियंत्रण ठेवते
  • एलर्जी कमी करण्या साठी
  • तोंडा तुन वास येणाऱ्या समस्या दूर करण्या साठी होतो.
  • चेहऱ्यावर आलेल्या पुल्या दूर करण्या साठी याचा वापर करतात
  • anti aging म्हणून प्रभावी
  • केस गलती साठी साठी
  • खोकला बरा होण्यास मदत करतो.
  • बुद्धि आणि स्मरण शक्ति वाढवन्यास
  • थ्यारैड नियंत्रण केले जाते

पेरू चे पान चे आजुन फायदे खालील प्रमाणे आहे.

  • पोट दुखी साठी
  • ताप उलटी
  • डोळ्याचे आरोग्य साठी
  • हिरडया ची सूज
  • चेहऱ्यावर वरील सुरकुटया दूर होतात.
  • दाताचे दुखने

अशे अनेक फायदे हे पेरू च्या पाना पासुन आपल्याला होतात.

Leave a Comment