पाहिले प्रेम भाग 4
ति चहा पित असताना सर्वानी तिच्या कड़े पहिले. पण तिला काही समजून दिले नाही. आता हे आमचं नेहमी च टरल होत की एकमे काचा उष्ट खायचा. दिवसे मागे दिवस निघुन जात होती आणि आमच प्रेम हे घट्ट होत होते. एकदा कॉलेज ला सुट्टी होती. ति बोली आपण बाहेर कुठे तरी जाउया. आणि आम्ही बाहेर गेलो शिर्डी ला तेव्हा तिने विचारल मला तू कधी पासून मला लाइक करत होता.
तेव्हा मि सांगितले मला पहिल्या पासून मूली चे नाव प्रिया आवडत होते, खुप साऱ्या शारुख खान च्या फ्लिम मध्ये प्रिया नाव होते. म्हणून वाटल की आपली ही मैत्रीण प्रिया असावी, तेव्हा ति लगेच बोली मैत्रीण का गर्लफ्रैंड ? मि हसलो आणि म्हणालो गर्लफ्रैंड आणि मि थाबलो.ति बोली पुढे साग मग मि सांगितले.
मि कॉलेज ला एडमिशन घ्या यला आलो तेव्हा तुला पहिले तुझा चेहरा नव्हता दिसला. पण तूझे ते ब्राउन कलर चे केस दिसले आणि तुझ्या मागे मागे आलो. तेव्हा तूझ्या सोबत काही मैत्रीण पण होत्या. ति बोली हो आणि तू त्या दिवशी सफेद टी शर्ट आणि ब्लू जीन्स घातली होती. मि आश्य चकित झालो आणि तिचा कड़े पाहत बसलो! आणि ति बोली काय पाहतोय मि पण तेव्हा च तुझ्या प्रेमात पडली.पहिल्या दिवशी तू उशिरा आला होता कॉलज मध्ये काही मुले पहिले बैंच सोडून बसले होते म्हणून मागे जागा नव्हती.
म्हणून सर तुम्हाला बोले कि पुढे या बसायल पण तुमच्या पैकी तूच पुढे येऊन पहिल्या बैंच वर बसला एकटा. तेव्हा मि मूली मधल्या तिसऱ्या बैंच वर बसली होती. तेव्हा मला तुझी ति डेरिग खुप आवडली होती. तू जसा माझ्या मागे फिरायच तसे मि पण फिरत होते. वाटल होत तू बोलशील मला आय लव यू पण तू नाही बोला.
पण तू त्या मैकेनिकल च्या मूली सोबत खुप बोलत असायचा. मला खुप राग यायचा तेव्हा. मि म्हणालो तिला की “ति आणि मि बारवी ला सोबत होतो का कॉलज मध्ये”. ति बोली माहित झाले मला ते नंतर.
आणि ति बोली तू खरच माझ्या वर प्रेम करतो ना? का टाइम पास आहे हा सगळा. मि बोलो तुला काय वाटते. ति म्हणाली तुझ्या वर विश्वास आहे रे पण भीति पण वाटते रे.
प्रिया ची स्ट्रोरी पुढे आहे येणाऱ्या भागात………