कॉलेज समोरील चहा
ति बोली तुझ्या शी मला बोल्याच आहे. मि घाबरून “बोलू काय बोलयच आहे तुला”. तिच्या डोळ्यात माझ्या विषयी प्रेम होत हे मला ही जाणवत होत. ति बोली तुला राग नसेल येत तर एक बोलू? मि म्हणाला बोल ना. ति बोली कि मि तुझ्या वर प्रेम करते, तू मला आवडतो. हे सर्व ति माझ्या डोळ्यात बघून बोलत होती.
आणि ति पुढे म्हणाली तू पण माझ्या वर प्रेम करतोय हे मला माहित आहे. माझ्या हृदय ची ठोके हे जास्त प्रमाणात वाजत होते हे तिला समजले. आणि तिने एक तीच हाथ माझ्या हृदय वर ठेवला आणि बोली करतोय ना तू पण माझ्या वर. मि क्षणा चा विलब न करता बोलो हा. करतोय मि पण तुज्या वर प्रेम .
मग ति बोली मग तू का नाही बोलास. मि किती वेळा तुला जाणीव करुण दिली की मि प्रेम करते तुझ्या वर म्हणून. तेवढ्यात माझे क्लास मधले काही मित्र आणि मैत्रीण आले आणि म्हणाले चला चहा पिउ सगळे. आणि मग आम्ही तिथुन निघलो. प्रिया ने माझा हाथ तिच्या हाथा मधे पकड़ल होता. मला आजुन ही ते स्वप्न वाटत होते.
की हे कसे झाले काही समजत नव्हतं. मित्रांनी चहा ची आर्डर दिली. मि चहा ला हा म्हणालो. पण प्रिया नाही म्हणाली मि तिचा कड़े पहिले तेव्हा ति बोली तू घे. मला आनंद एवढ्या झाला होता कि चहा नको होता सगळे हा बोले म्हणून मि बोलून गेलो.
आणि चहा आला आणि सगळ्या नि गेतला. मि पिण्या साठी होटा वर लावला तेवढ्यात ति बोली सगळा नको पिऊ. थोड़ा ठेव. आणि मि थोड़ा ठेवला आणि चक्क ति माझा उष्टा चहा पिली.
स्ट्रोरी पुढे आहे……