कोणती कोरोना लस (corona vaccines) चांगली ?

आपल्या कडे दोन लस (corona vaccines) आहे त्यात एक Covaxin आणि दुसरी Covishield आहे.

आपण एक एक करून दोन्ही लस बद्दल थोडी माहिती घेऊया. तर सुरवात करूया..

Covaxin (corona vaccines)

हि लस  भारतीय आहे. हि भारत  मध्ये च तयार झाली आहे. हैद्राबाद मध्ये भारत बायोटेक या कंपनी ने INDIAN COUNCIL OF MEDICAL RESEARCH आणि NATIONAL INSTITUTE OF VIROLOGY  पुणे यांनी मिळून  हि बनवली आहे. COVAXIN कोवाक्सिन ही एक निष्क्रिय लस आहे, म्हणजे कोरोना VIRUSES ला  INACTIVATED करून आपल्या शरीरात सोडले जातात. आणि २८ ते ३० दिवसा मध्ये हे आपल्या शरीरात ANTIBODY बनवतात. आणि ह्या ANTIBODY  आपल्या शरीरात कोरोनाच्या विषाणूला रोखतात. हि लस  भारत मध्ये बनवली जाते म्हणून हि भारतात मध्ये दिली जाते. 

Covishield (corona vaccines)

हि पण लस भारत मध्ये बनली आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी (oxford university )आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका  (astrazeneca) यांनी विकसित केलीली लस पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्युट  ऑफ इंडिया serum institute of india) या कंपन्यांनी बनवली आहे. Covishield हे viral vector vaccine आहे. यात chad0x1 या adenovirus  करून लस तयार केली गेली आहे. आणि हे आपल्या शरीरात कोरोना विषाणू प्रमाणे दिसणारे स्पाइक प्रोटीन तयार होते. त्या मुळे ते शरीरात गेल्या वर कोरोना विरुद्ध लढण्यास मदत करतात.

किती डोस आणि किती कालावधी मध्ये घेतले पाहिजे? (How many doses and for how long should I take?)

Covaxin corona vaccine

ह्या मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या डॉस मध्ये चार ते सहा आठवड्याच्या अंतरावर घ्यावेत. 

Covishield corona vaccine

ह्या मध्ये सहा  ते आठ आठवड्याचा च्या अंतरावर घ्यावे. 

कोणी लस (corona vaccine)घेऊ नये?

एखाद्या व्यक्तीस विशिष्ट पदार्थ किंवा औषधांद्वारे अलर्जी असल्यास, त्यांना थेट लस देऊ नये. प्रथम आपल्या डॉक्टरांशी बोला आणि त्यांच्या सल्ल्यानंतरच लसी घ्या. तसेच, लसचा पहिला डोस घेतल्यानंतर काही गुंतागुंत झाल्यास, डॉक्टरांशी चर्चा करण्यापूर्वी दुसरा डोस घेऊ नये.

या लशींचे (corona vaccine )साइड इफेक्ट्स कोणते आहेत? (What are the side effects of these corona vaccines?)

या तिन्ही प्रकारच्या लशींचे साइड-इफेक्ट्स सारख्याच प्रकारचे आहेत. या लशी इंट्रामस्क्युलर असल्याने स्नायूत खोलवर टोचाव्या लागतात. त्यामुळे लस जिथे दिली जाते, तिथे वेदना होतात आणि सूज येऊ शकते. सौम्य ताप, अंगदुखी, थोडी सर्दी अशी लक्षणं सर्वसामान्यपणे दिसू शकतात. अशी लक्षणं दिसल्यास काळजीचं कारण नाही. डॉक्टरांशी चर्चा करून औषध घेतल्यावर बरं वाटेल.

काय आहे म्युकरमायकोसिस ?

Leave a Comment